Fruit and Grain Festival Subsidy Scheme फळ व धान्य महोत्सव अनुदान योजना

Fruit and Grain Festival Subsidy Scheme फळ व धान्य महोत्सव अनुदान योजना रज्य शासनाकडून राज्यातील फळबाग शेतकरी यांच्या साठी एक महत्वाची योजना राबविण्यात येते.ती म्हणजे फळ व धान्य महोत्सव योजना या योजने साठी राज्य शासनाकडून काही विशेष प्रोत्साहनपर अनूदानही दिले जाते. आंबा , संत्रा , मोसंबी , द्राक्ष या सारखी हंगामी फळे तसेच धान्य यांचे थेट उत्पादक ते थेट ग्राहक विक्रीसाठी महोत्सवांचे आयोजन करण्याकरिता ही योजना राबविण्यात येते. फळ व धान्य महोत्सव योजना या योजने साठी लाभार्थी कोण लाभार्थी राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्या , कृषि मालाच्या विपणनासंबधित स्थापित असलेल्या सहकारी संस्था , शासनाचे विभाग , उत्पादकांच्या सहकारी संस्था , शेतकरी उत्पादक कंपन्या , पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट व अधिनियम 1860 अंतर्गत नोंदणीकृत संस्था महोत्सवाचा कालावधी हा किमान 5 ( पाच) दिवसांचा असावा. महोत्सवास प्रति स्टॉल रू. 2000 /- प्रमाणे अर्थसहाय्य देय राहील. महोत्सवामध्ये किमान 10 व कमाल 50 स्टॉलसाठी अर्थसहाय्य देय राहील. महोत्सवासाठी जास्तीत जास्त रू 1.00 लाख अनुदान देय र...