Posts

Showing posts from November, 2023

पिकस्पर्धा शेतक-यांना मिळनार बक्षीस PIKSPARDHA SHETKARYANNA MILNAR BAKSHIS

  पिकस्पर्धा शेतक-यांना मिळनार बक्षीस PIKSPARDHA SHETKARYANNA MILNAR BAKSHIS खरीप व रबी हंगामामध्ये राज्य ते तालुका स्तरावरील पीक स्पर्धा विजेत्या शेतक-यांना बक्षीसाची रक्कम अदा करण्यात येणार. शासन निर्णय खरीप व रब्बी हंगाम 2020-23 मधील ‍विविध पातळीवरील   पीकस्पर्धा विजेते शेतक-यांना बक्षीसांची रक्कम वितरीत करण्यासाठी रु.109.93 लाख निधीच्या वितरणासाठी शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. शासननिर्णय क्रमांक पीकस्पर्धा2023/प्र.क.142/4दिनांक-30 नोव्हेंबर2023   पिकस्पर्धा शेतक-यांना मिळनार बक्षीस PIKSPARDHA SHETKARYANNA MILNAR BAKSHIS     राज्य शासनाकडून पिकांची उत्पादकता वाविण्यासाठी शेतक-यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्याच्या प्रयत्न केला जातो.अशा शेतक-यांना,प्रोत्साहन देउन गौरव करण्याच्या हेतूने व त्यांची इच्छाशक्ती ,मनोबल वाढ होउन नवविन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जावा.कृषी उत्पादनामध्ये भर पडते.हाउददेश ठेउन राज्यांतर्गत पीकस्प र्धाआयोजन करण्यात येते.       सदर स्पर्धाही तालुकास्तरावर...

kusum yojana 2023 maharashtra list : कुसुम सोलर पंप योजना गावानुसार नव्याने मंजूर यादी आली आहे .

Image
kusum yojana 2023 maharashtra list : कुसुम सोलर पंप योजना गावानुसार नव्याने मंजूर यादी आली आहे . महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांसाठी खुशखबर कुसुम सोलर पंप 2023 योजनेअंतर्गत मंजूर लाभार्थी यादी नव्याने मंजूर करण्यात आली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे आणि अजूनही बरेच शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. परंतु ही योजना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर काम करते. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अगोदर अर्ज केले होते असे शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.आत्तपर्यंत कुसुम सोलर पंप योजनेच्या 2 वेळेस पात्र लाभार्थीना पेमेंट करण्याकरता मेसेज आले आहेत. आणि या मेसेज येणाऱ्या शेतकऱ्यांचे शेती पंप 'देखील बसवण्यात आले आहेत. आता पुढील तिसरा टप्पा यादी Pm Kusum Solar Pump Eligible Farmer list ही महा ऊर्जा कार्यालयाकडून आली आहे. https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B     kusum yojana 2023 maharashtra  : कुसुम सोलर पंप योजना  ही यादी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा निहाय यादी आहे. तरी शेतकरी बांधवांनी आपल्या जिल्ह्याची य...

Mahvitaran Krushi pamp yojana 2023: कृषीपंप ग्राहकांना, मिळणार विज दरात सवलत

Mahvitaran Krushi pamp yojana 2023: कृषीपंप ग्राहकांना, मिळणार विज दरात सवलत Novembar 17,2023 by by santosh pawar     नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील कृष्ीपंपधारकांना दरवर्ष्ी सवलतीच्या दरात वीज पुरवठा करण्यात येतो व त्याची प्रतिपुर्ती करण्यासाठी कंपनीस अर्थसहाय्य देण्यात येते.सामजिम न्याय   व विशेष सहाय्य विभागाच्या अनुसुचिेत जाती विशेष घटक कार्यक्रमांतर्गत अनुसुचित जाती घटकांच्या वैयक्तीक लाभार्थीं कृषीपंप धारकांना वीज दरात सवलकत देण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहायया विभागाने सन्‍ २०२३.२४करीीता महावितरण कंपनीस अथ्रसहाय्य उपलब्ध उपलब्ध करुन देण्यासाठी रु.100.00कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे. यासंबंधीचा एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे . यासंदर्भात संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखामार्फत घेणार आहोत तरी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा .     Maharashtra solar pump Yojana online application | Maharashtra Saur Krishi pump Yojana   Mahavitaran Krushi Pump Anudan 2023 : राज्यातील कृषीपंप धारकांना दर...