पिकस्पर्धा शेतक-यांना मिळनार बक्षीस PIKSPARDHA SHETKARYANNA MILNAR BAKSHIS
पिकस्पर्धा शेतक-यांना मिळनार बक्षीस
PIKSPARDHA SHETKARYANNA MILNAR BAKSHIS
खरीप व रबी हंगामामध्ये राज्य ते तालुका स्तरावरील पीक स्पर्धा विजेत्या शेतक-यांना बक्षीसाची रक्कम अदा करण्यात येणार.
शासन निर्णय
खरीप व रब्बी हंगाम 2020-23 मधील विविध पातळीवरील पीकस्पर्धा विजेते शेतक-यांना बक्षीसांची रक्कम वितरीत करण्यासाठी रु.109.93 लाख निधीच्या वितरणासाठी शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे.
शासननिर्णय क्रमांक पीकस्पर्धा2023/प्र.क.142/4दिनांक-30 नोव्हेंबर2023
पिकस्पर्धा शेतक-यांना मिळनार बक्षीस
PIKSPARDHA SHETKARYANNA MILNAR BAKSHIS
राज्य शासनाकडून पिकांची उत्पादकता वाविण्यासाठी शेतक-यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्याच्या प्रयत्न केला जातो.अशा शेतक-यांना,प्रोत्साहन देउन गौरव करण्याच्या हेतूने व त्यांची इच्छाशक्ती ,मनोबल वाढ होउन नवविन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जावा.कृषी उत्पादनामध्ये भर पडते.हाउददेश ठेउन राज्यांतर्गत पीकस्प र्धाआयोजन करण्यात येते.
सदर स्पर्धाही तालुकास्तरावर घेउनपिकस्प् र्धाविजेता शेतक-यांना बक्षीस शासनाकडून अदा करण्यात येते.
अशा सर्व स्पर्धकांना याचा लाभ होनार आहे.या बाबत सवीस्तर माहीती www.maharashtra.gov.in या संकेत स्तळावर उपलब्ध करण्यात आलेली आहे.
Comments
Post a Comment