Mahvitaran Krushi pamp yojana 2023: कृषीपंप ग्राहकांना, मिळणार विज दरात सवलत

Mahvitaran Krushi pamp yojana 2023:

कृषीपंप ग्राहकांना, मिळणार विज दरात सवलत

Novembar 17,2023 by by santosh pawar

 

 

नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील कृष्ीपंपधारकांना दरवर्ष्ी सवलतीच्या दरात वीज पुरवठा करण्यात येतो व त्याची प्रतिपुर्ती करण्यासाठी कंपनीस अर्थसहाय्य देण्यात येते.सामजिम न्याय  व विशेष सहाय्य विभागाच्या अनुसुचिेत जाती विशेष घटक कार्यक्रमांतर्गत अनुसुचित जाती घटकांच्या वैयक्तीक लाभार्थीं कृषीपंप धारकांना वीज दरात सवलकत देण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहायया विभागाने सन्‍ २०२३.२४करीीता महावितरण कंपनीस अथ्रसहाय्य उपलब्ध उपलब्ध करुन देण्यासाठी रु.100.00कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे. यासंबंधीचा एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. यासंदर्भात संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखामार्फत घेणार आहोत तरी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

 

 

Maharashtra solar pump Yojana online application | Maharashtra Saur Krishi pump Yojana

 

Mahavitaran Krushi Pump Anudan 2023 : राज्यातील कृषीपंप धारकांना दरवर्षी सवलतीच्या दारात वीज पुरवठा करण्यात येतो व त्याची परिपूर्ती करण्यासाठी महावितरण कंपनीत अर्थसहाय्य देण्यात येते.सदर तरतूदीपैकी शासन निर्णय क्र.4 नुसार रु.58.50 कोटी इतका निधी महावितरण कंपनीस वितरीत करण्यात आला आहे.

 

सामजिक न्याय विभागाच्या विशेष घटक कार्यक्रमांतर्गत अनुसूचीत जातीच्या कृषीपंप ग्राहक, लाभर्थ्यांना विज दरात सवलतीसाठी सन 2023-24 मध्ये अनूदान वितरणास मंजूरी.

 

Maharashtra Saur Krishi pump Yojana महाराष्ट्रा राज्य विद्यूत वितरण कंपनाी मर्यादित यांना सामाजिक न्याय व विशेंष्ज्ञ सहाय्य विभागाच्या अनुसुचित जाती घटकांच्या वैयक्तीक लाभर्थी कृषीपंप धारकांना वीज दरात सवलत  देण्यासाठी रु.41,50,00,000/- रुपये महावितरण कंपनीस रोखीने वितरण करण्यास शासन मंजूरी देण्यात आली आहे.

सविस्तार माहितीसाठी शासन निर्णय www.maharashtra.gov पहा.

Mahavitaran Krushi Pump Anudan 2023 

सदर मंजूर करण्यात आलेली रक्कम ही फक्त अनूसूचित जाती घटकांतर्गत लार्थ्यावरच वीज दरात सवलतीपोटी खर्च करण्याबाबत सुचना महावितरण कंपण्यास देण्यात आल्या आहेत.तसेच ज्या उददेशाासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे,त्याच उददेशासाठी तो उपयोगात आनण्याबाबत सर्वस्वी जबाबदारी महावितरण कंपनीस सोपविण्यात आली आीहे.

 

Comments

Popular posts from this blog

Fruit and Grain Festival Subsidy Scheme फळ व धान्य महोत्सव अनुदान योजना