How to plant coriander.कोथिंबिरीची लागवड कशी करावी

 

 How to plant coriander.कोथिंबिरीची लागवड कशी करावी


 

 नमस्कार शेतकरी , मित्रांनो कृषी न्युज 11 मध्ये आपले सहर्ष स्वागत तर आज आपण कोथिंबिरीची लागवड कशी करावी या बद्दल जाणून घेणार आहोत. कोथिंबिरीची  लागवड ही भारतात सर्वच राज्यात केली जाते. कोथिंबिरीच्या विशिष्ट अशा शोध युक्त पानांसाठी कोथंबीरीला वर्षभर मागणी असते. कोथिंबिर ही रोजच्या आहारात वापरली जाणारी एक महत्त्वाची भाजी आहे .तरी या लागवडीसाठी जमीन कसी लागते ,तर या पिकासाठी मध्यम ते कसदार आणि मध्यम खोलीची जमीन चांगली असते तसेच जमिनीत सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण भरपूर प्रमाणात असल्यास हलक्या किंवा भारी जमिनीत सुद्धा याची लागवड आपण करू शकतो. या पिकाला हवामान कोथिंबिरीची लागवड ही कोणत्याही प्रकारच्या हवामानात करता येते ज्या भागात जास्त पाऊस पडतो तो भाग वगळता महाराष्ट्रातील हवामानात याची वर्षभर लागवड आपण करू शकतो. तरी या पिकासाठी जाती कोणत्या आहेत तर वैशाली डी नाईन नंबर 65 ती 53 65 के 45 या जातींची लागवड महाराष्ट्रभर केली जाते. तरी या पिकाचा लागवडीचा हंगाम पाहिला तर राज्यात कोथिंबीरीची खरीप, रब्बी आणि उन्हाळी या तीनही हंगामात लागवड केली जाते .उन्हाळ्यात लागवड करायची असल्यास एप्रिल आणि मे महिन्यात याची लागवड करावी .

कोथंबीर पिकाची लागवड पद्धती.

 

तर या पिकाची लागवड पद्धती कशी आहेत, तर जमिनीची पूर्वतयारी करताना शेत चांगले नांगरून घ्यावे ,त्यानंतर तीन बाय दोन मीटर आकाराचे सपाट वाफे तयार करून घ्यावेत, त्याबाबत चांगले पुसलेले शेणखत टाकून ते चांगले मातीत मिक्स करून घ्यावी वाफे हे सपाट करून बी सारखे पडेल या हिशोबाने ते फेकून पेरावे.  खत मातीने झाकून हलकेसे पाणी द्यावे तर बियाण्याला थायरम्या या बुरशीनाशकाची तीन ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी.

हेक्टरी बियाणे किती लागते


 त्यासाठी हेक्टरी बियाणे किती लागते? तर कोथिंबीरीच्या लागवडीसाठी इत्यादी साठ ते 80 किलो बियाणे लागते .पेरणी पूर्वी बियाण्याची चांगली उगवण होण्यासाठी बियाणे धने फोडून बीया  वेगळा कराव्यात या जाती धने हे लाकडी फळीने किंवा चपलीने रगडून बिया वेगळ्या कराव्यात तसेच पेरणीपूर्वी धान्याचे बी 12 तास पाण्यात भिजत ठेवावे आणि नंतर ते लागवडी साठी वापरावी, यामुळे काय होते तर बियाणेची उगवण ही आठ ते दहा दिवसात होते तसेच उत्पादन देखील वाढ होते .

 खत व्यवस्थापन

 तर पुढचा मुद्दा आहे खत व्यवस्थापन कोथंबीरीच्या चांगल्या आणि जोमदार वाढीसाठी ही पेरण्यापूर्वी चांगली कुजलेले शेणखत जमिनीत विसरणे आवश्यक आहे. तसेच पेरणीच्या वेळी 50 किलो नत्र पन्नास किलो स्पूरक आणि 50 किलो पालाश देणे आवश्यक आहे त्यातील नत्र हे अर्धे द्यावे व अर्धे राहिल्यानंतर वीस ते पंचवीस दिवसांनी द्यावे तर बी उगवून आल्यानंतर वीस ते पंचवीस दिवसांनी नत्र द्यावे जर कोथिंबीरचा खोडवा धरणार असेल तर कापणी केल्यानंतर हेक्टरी 40 किलो नत्र देणे आवश्यक आहे.

पाणी व्यवस्थापन

 तर पुढचा मुद्दा पाणी व्यवस्थापन तर लागवडी पूर्वी शेत ओलावून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे उगम क्षमता वाढते ,पाणी देण्यासाठी सारी पद्धतीचा वापर करावा. लागवडीनंतर हलकेसे पाणी द्यावे त्यामुळे बी वाहून जात नाही .

रोग व किडीचा मर रोगाचा प्रभाव

पुढचा मुद्दा आहे .रोग व किडी आढळून येत नाही काही वेळा मर रोगाचा प्रभाव होतो ,तर वरील रोगाचा सुद्धा काही वेळा प्रादुर्भाव होतो याच्या नियंत्रणासाठी लांबसीएस सिक्स या रोग प्रतिबंधक जातीची लागवड करावी आणि पाण्यात विरघळणारे गंध व त्याची फवारणी करावी .

कोथिंबिरीची काढणी

तर कोथिंबिरीची काढणी तर कोथिंबीर हे 40 ते 45 दिवसात काढणीला तयार होते. याची काढणी ही फुले येण्याच्या सुरुवात झाल्यानंतर त्यापूर्वी करावी कोथिंबीरी ही हिरवीगार आणि कोवळी लुसलुशीत असताना त्याची काढणी करावी. साधारणपणे 15 ते 20 सेंटीमीटर लांब उंच वाढलेली परंतु फुले येण्यापूर्वी कोथंबीर वर उपटून घ्यावी .नंतर कोथिंबीरीच्या जुळ्या बांधून गोणपाटात किंवा बांबूच्या टोपलीमध्ये व्यवस्थित रचून बाजारात त्याची विक्रीसाठी पाठवले जाते.  कोथिंबिर चे उत्पन्न कोथिंबिरीपासून उत्पादन पावसाळी आणि हिवाळी हंगामा हंगामामध्ये एकरी दहा ते पंधरा टन मीळते आणि उन्हाळी हंगामामध्ये सहा ते आठ टणापर्यंत उत्पादन मिळते. अशा प्रकारे आपण कोथंबिरीची लागवडीपासून ते काठणीपर्यंत संपूर्ण माहिती पाहिली. अशा शेती विषयक माहितीसाठी कृषीन्युज11 (Krushinews 11) वेबसाईटला भेट द्या  लाईक करा धन्यवाद.

Comments

Popular posts from this blog

Fruit and Grain Festival Subsidy Scheme फळ व धान्य महोत्सव अनुदान योजना