शेतक-यांसाठी फलोत्पादन अनूदान वर्ग करण्यात आला आहे. (MIDH) अंतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन योजना
महाराष्ट्र शासनाचा दिनांक 27 सप्तटेंबर, 2023 चा शासन निर्णय
कृ षी उन्नती
योजना-एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान (MIDH) अंतर्गत
राष्ट्रीय फलोत्पादन अभियान सन
2023-2024 या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण वर्गाचा पहिल्या हपत्याचा निधी शासनाकडून वर्ग
करण्यात आला आहे.
सदर योजनेचा लाभ शेतक-यांना होणार
आहे.
![]() |
(MIDH) अंतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन योजना |
1. राज्यात कृ षी उन्नती योजना-एकात्मिक फलोमपादन विकास अवियानांतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान सन 2023-2024 मध्ये राबविण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गाचा पहिला हप्तापोटी मंजूर कें द्र हिस्सा रुपये 1589.25 लाख व त्याला समरुप राज्य हिस्सा रुपये 1059.50 लाख असा एकूण रुपये 2648.75 लाख एवढा निधी व्यावस्थापकिय संचालक ,महाराष्ट राज्याफलोत्पादन आणि औषध्ी वनस्पती मंडळ तथा आयूत्क कृषी पुणे यांना वितरीत करण्यास शासनाने मान्यता देण्यात आली
आहे.
शेतक-यांसाठी फलोत्पादन अनूदान वर्ग करण्यात आला आहे. (MIDH) अंतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन योजना
7. सदर शासन निर्णय
महाराष्ट्र शासनाच्या
www.maharashtra.gov.in या संके त
स्थळावर उपलब्ध करण्यात आला
असून मयाचा संर्णक
सांके तांक 202309271555314901 असा
आहे.
या संकेत स्थाळावर जाउुन " अधिकची माहिती घेउुन शेतकरी या योजनेचा लाभ घेता येईल. "
शेतक-यांसाठी फलोत्पादन अनूदान (MIDH) अंतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन योजना
https://santoshpawar1122.blogspot.com/2023/09/blog-post.html
Comments
Post a Comment