इस्राईलची आधुनिक शेती. Modern Agriculture of Israel.
इस्राईलची आधुनिक शेती. Modern Agriculture of Israel.
नमस्कार शेतकरी मित्रानो. आज आपण इज्राईल शेतीचे तंत्रज्ञान जाणून घेणार आहोत. तर इजराइल मधील लोकांनी शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरून अशी प्रगती केली आहे की जगाला हवेहवेसे वाटते. त्यांच्याकडून आपण काहीतरी शिकावे व आपल्या देशात अशीच शेतीमध्ये आधुनिक क्रांती घडावी, यासाठी हा लेख बनवत आहे.
इस्राईलची आधुनिक शेती.
Modern Agriculture of Israel.
इसराइल आणि भारतीय दोन देशांची तुलना केली तर भौगोलिक आकारमानापासून कमालीची भिन्नता या दोन देशांमध्ये दिसून येते फक्त 80 लाख लोकसंख्या असलेला हा देश मुंबई शहराहून छोटा आहे शेती आणि पाणी यांच्या प्रगतीबाबतच या देशाचे नाव सगळीकडे पसरले आहे .
उत्पादने
तेथे तयार होणारी बहुतेक कृषी उत्पादने स्थानिक बाजारपेठेतच खपतात हा देश काही उत्पादने रूपात निर्यात करण्यातही आघाडीवर आहे, कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान येथील शास्त्रज्ञांनी विकसित केली आहे. त्याला जगात तोड नाही हेच तंत्रज्ञान जगभरातील शेतीत रुजवण्यात आता त्यांना भर आहे तंत्रज्ञान आणि नाविन्य यांचा अभ्यास इजराइलच्या शेती क्षेत्रात पदोपदी जाणवतो, पाण्याची कमतरता आणि शेतीला योग्य नसलेली रेताळ जमीन या संकटांशी झुंज जर तिथे शेतीच्या समृद्धीचे मले फुलले आहेत शेतीचे अफलातून रूप या देशात बघायला मिळते तंत्रज्ञानाच्या जोरावर काटेकोरपणे शेती आणि प्लास्टिक अर्थाचा वापर करून इजराइल जागतिक देशांसाठी एक यशोगाथा बनला आहे भारत आणि इजराइल मधील कृषी उत्पादनाची संधी डोळ्यासमोर ठेवून आपण शेतकऱ्यांनी इजराइल मधील या विषयांकडे लक्ष दिले पाहिजे कारण ही क्षेत्रे दोन्ही देशांच्या दृष्टीने देवाण-घेवांनाही प्राधान्यक्रमावर आहेत अन्न आणि अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान कौशल्य आणि साधने हे केजी अन्न घोटून उत्तर तज्ञान हे विषय या क्षेत्रात येतात जागतिक अन्य उत्पादनात भारताचा वाटा 12% असला तरी जेमतेम दोन टक्के उत्पादनावर आपण प्रक्रिया करतो येथे आपल्याला मोठी संधी आहे .
इस्राईलची आधुनिक शेती.
Modern Agriculture of Israel.
उत्पादन प्रक्रिया काढणीपतच्या तंत्रज्ञान साठवणूक आदिशेत्रे गुंतवणुकीसाठी उपयुक्त आहेत त्यासाठी इजराइल मध्ये आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे भारतात डेरी उत्पादने आणि प्रक्रिया क्षेत्रात खाजगी क्षेत्रांचा सहभाग हा वाढला आहे.
डेअरी उत्पादनामधील व्यवसाय वर्षाला आठ ते वीस टक्केने वाढतो आहे आपल्याकडे सहकारी तत्त्वावर चालणारे डेरी उद्योग खरा व्यवस्थाने मुळे रडखळत सुरू आहेत दुग्धोत्पादन क्षेत्रापुढील हे मोठे आव्हान आहे इजराइल ची दूध उत्पादकता जगात सर्वोच्च आहे येथील गाय एका वेतास मागे 11000 लिटर दूध देते तर आपल्याकडे 3000 लिटर दूध देते पाण्याचा प्रत्येक थेंब कसा वापरायचा याचा धडा इजराइलने जगाला दिला.
मत्स्य व्यवसाय
मत्स्य उत्पादनातील या देशाने प्रगती केली महाराष्ट्राला केवढा मोठा विस्तीर्ण समुद्रकिनाला लाभला आहे कोकणातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन या क्षेत्रात गुंतवणूक केली तर त्याचा नक्कीच फायदा होईल सध्या भारतात वापरणे जाणारी मासेमारी क्षेत्रातील तंत्रज्ञान प्रक्रिया आणि पॅकेजींग हे जुने आहे आणि अपुरी आहे आयक्युएफ सारखे प्रकल्प अलीकडे भारतात उभारण्यात आले आहे मात्र त्याची क्षमता सध्या कमी आहे.
इजरायलमधील पोल्ट्री उद्योग
The Poultry Industry in Israel,
इजरायलमधील पोल्ट्री उद्योग आज जगात सर्वोत्तम आहे भारतात या क्षेत्रात मोठी संधी उपलब्ध आहे येथील कोणते उद्योगाला गुणवत्तेचे वरदान आहे आपल्याकडच्या शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून इजराइलचे पोटरीचे अनुकरण केले तर निश्चितच चांगला उद्योग उभारू शकतो पोल्ट्री खाद्य उत्पादन ग्रीडर फार्म हेच रीज व्यवसायिक बॉयलर मांस प्रक्रिया विक्री यासारखे उद्योग आपण करू शकतो सूक्ष्म सिंचन हा तर इजरायलच्या शेतीचा आत्मा आहे शेतीसाठी सिंचनाची उपलब्धता ही तर महाराष्ट्राच्या शेतीतील मोठी गरज आहे .
शेतीच्या शिंचनात इस्राईल,
Israel in agricultural irrigation
शेतीच्या शिंचनात महाराष्ट्राचा क्रमांक देशात घालून दुसरा लागतो उत्पादन आणि उत्पादकता वाढीसाठी सूक्ष्म सिंचन उपयोगी ठरणार आहे इजरायल सारख्या छोट्याश्या देशाने संपूर्ण जगाला पाण्याची महत्त्व सांगितले या क्षेत्रात भागीदारीची संधी व्यवसायिकांसाठी तर अनुकरणाच्या संधी शेतकऱ्यांसाठी आहेत शेतकऱ्यांना येथून पुढची शेती ही तंत्रज्ञानावर यांत्रिकीकरणावर आधारित असेल त्यामुळे इजराइल या देशातील शेतीचे तंत्रज्ञान शिकून ते आपल्या शेतीत अवगत करावे व जास्तीत जास्त उत्पादन घेऊन आपल्या महाराष्ट्राला आणि आपल्या शेतकऱ्याला पुढे घेऊन जाऊया आणि महाराष्ट्राला इजराइल तंत्रज्ञाने शेतीत एक नंबर बनवूयात धन्यवाद
Comments
Post a Comment