How to plant coriander.कोथिंबिरीची लागवड कशी करावी

How to plant coriander.कोथिंबिरीची लागवड कशी करावी नमस्कार शेतकरी , मित्रांनो कृषी न्युज 11 मध्ये आपले सहर्ष स्वागत तर आज आपण कोथिंबिरीची लागवड कशी करावी या बद्दल जाणून घेणार आहोत. कोथिंबिरीची लागवड ही भारतात सर्वच राज्यात केली जाते. कोथिंबिरीच्या विशिष्ट अशा शोध युक्त पानांसाठी कोथंबीरीला वर्षभर मागणी असते. कोथिंबिर ही रोजच्या आहारात वापरली जाणारी एक महत्त्वाची भाजी आहे .तरी या लागवडीसाठी जमीन कसी लागते ,तर या पिकासाठी मध्यम ते कसदार आणि मध्यम खोलीची जमीन चांगली असते तसेच जमिनीत सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण भरपूर प्रमाणात असल्यास हलक्या किंवा भारी जमिनीत सुद्धा याची लागवड आपण करू शकतो. या पिकाला हवामान कोथिंबिरीची लागवड ही कोणत्याही प्रकारच्या हवामानात करता येते ज्या भागात जास्त पाऊस पडतो तो भाग वगळता महाराष्ट्रातील हवामानात याची वर्षभर लागवड आपण करू शकतो. तरी या पिकासाठी जाती कोणत्या आहेत तर वैशाली डी नाईन नंबर 65 ती 53 65 के 45 या जातींची लागवड महाराष्ट्रभर केली जाते. तरी या पिकाचा लागवडीचा हंगाम पाहिला तर राज्यात कोथिंबीरीची खरीप, रब्बी आणि ...