Posts

How to plant coriander.कोथिंबिरीची लागवड कशी करावी

Image
   How to plant coriander.कोथिंबिरीची लागवड कशी करावी    नमस्कार शेतकरी , मित्रांनो कृषी न्युज 11 मध्ये आपले सहर्ष स्वागत तर आज आपण कोथिंबिरीची लागवड कशी करावी या बद्दल जाणून घेणार आहोत. कोथिंबिरीची  लागवड ही भारतात सर्वच राज्यात केली जाते. कोथिंबिरीच्या विशिष्ट अशा शोध युक्त पानांसाठी कोथंबीरीला वर्षभर मागणी असते. कोथिंबिर ही रोजच्या आहारात वापरली जाणारी एक महत्त्वाची भाजी आहे .तरी या लागवडीसाठी जमीन कसी लागते ,तर या पिकासाठी मध्यम ते कसदार आणि मध्यम खोलीची जमीन चांगली असते तसेच जमिनीत सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण भरपूर प्रमाणात असल्यास हलक्या किंवा भारी जमिनीत सुद्धा याची लागवड आपण करू शकतो. या पिकाला हवामान कोथिंबिरीची लागवड ही कोणत्याही प्रकारच्या हवामानात करता येते ज्या भागात जास्त पाऊस पडतो तो भाग वगळता महाराष्ट्रातील हवामानात याची वर्षभर लागवड आपण करू शकतो. तरी या पिकासाठी जाती कोणत्या आहेत तर वैशाली डी नाईन नंबर 65 ती 53 65 के 45 या जातींची लागवड महाराष्ट्रभर केली जाते. तरी या पिकाचा लागवडीचा हंगाम पाहिला तर राज्यात कोथिंबीरीची खरीप, रब्बी आणि ...

Relationship of agriculture with life.शेतीचे जिवनाशी नाते.

Image
Relationship of agriculture with life.शेतीचे जिवनाशी नाते.  भारत हा कृषीप्रधान देश ,आपल्या देशातील 80 टक्के लोक आज या ना त्या निमित्ताने शेतीशी म्हणजे जमिनीशी संबंधित आहे.  अन्नधान्य फळे भाजीपाला दूध व खाण्याशी संबंधित सर्व पदार्थ जमिनीपासूनच उपलब्ध होत असल्याने एका अर्थाने सगळ्या लोकांचा जमिनीशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष का होईना पण संबंध आहेच  मानवाला सर्वात मोठी धोक्याची गोष्ट जर कोणी असेल तर ती म्हणजे जमिनीपासून वेगळी केली जाणे, ज्याप्रमाणे प्रत्येक वृक्षाचे मूळ जसे जमिनीत असते तसा प्रत्येक मनुष्याचा संबंध जमिनीशी असलाच पाहिजे.  जमिनीपासून वेगळा केलेला मनुष्य मानसिक आजाराने पीडित होतो असा काही शास्त्रांचा अभ्यास निष्कर्ष आहे त्यामुळे मनुष्याचे जीवन जितके पूर्ण होईल तितका तो सुखी होईल भूमी सेवा पूर्ण जीवनाचे एक अनिवार्य अंग आहे. Relationship of agriculture with life.शेतीचे जिवनाशी नाते.  शेतीमुळे मोकळी हवा सूर्यप्रकाश मिळतो चांगला आरोग्य लाभ होऊन मानसिक आनंद मिळतो शेतीतून जे जे काही उत्पादित होते ती सर्जनशील निर्मितीच असते या निर्मितीने मिळणाऱ्या समाधानाची किंमत क...

इस्राईलची आधुनिक शेती. Modern Agriculture of Israel.

Image
   इस्राईलची आधुनिक शेती.  Modern Agriculture of Israel. नमस्कार शेतकरी मित्रानो. आज आपण इज्राईल शेतीचे तंत्रज्ञान जाणून घेणार आहोत. तर इजराइल मधील लोकांनी शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरून अशी प्रगती केली आहे की जगाला हवेहवेसे वाटते. त्यांच्याकडून आपण काहीतरी शिकावे व आपल्या देशात अशीच शेतीमध्ये आधुनिक क्रांती घडावी, यासाठी हा लेख बनवत आहे.  इस्राईलची आधुनिक शेती. Modern Agriculture of Israel . इसराइल आणि भारतीय दोन देशांची तुलना केली तर भौगोलिक आकारमानापासून कमालीची भिन्नता या दोन देशांमध्ये दिसून येते फक्त 80 लाख लोकसंख्या असलेला हा देश मुंबई शहराहून छोटा आहे शेती आणि पाणी यांच्या प्रगतीबाबतच या देशाचे नाव सगळीकडे पसरले आहे . उत्पादने तेथे तयार होणारी बहुतेक कृषी उत्पादने स्थानिक बाजारपेठेतच खपतात हा देश काही उत्पादने रूपात निर्यात करण्यातही आघाडीवर आहे, कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान येथील शास्त्रज्ञांनी विकसित केली आहे. त्याला जगात तोड नाही हेच तंत्रज्ञान जगभरातील शेतीत रुजवण्यात आता त्यांना भर आहे तंत्रज्ञान आणि नाविन्य यांचा अभ्यास इजराइलच्या शेती क्षेत्र...

पिकस्पर्धा शेतक-यांना मिळनार बक्षीस PIKSPARDHA SHETKARYANNA MILNAR BAKSHIS

  पिकस्पर्धा शेतक-यांना मिळनार बक्षीस PIKSPARDHA SHETKARYANNA MILNAR BAKSHIS खरीप व रबी हंगामामध्ये राज्य ते तालुका स्तरावरील पीक स्पर्धा विजेत्या शेतक-यांना बक्षीसाची रक्कम अदा करण्यात येणार. शासन निर्णय खरीप व रब्बी हंगाम 2020-23 मधील ‍विविध पातळीवरील   पीकस्पर्धा विजेते शेतक-यांना बक्षीसांची रक्कम वितरीत करण्यासाठी रु.109.93 लाख निधीच्या वितरणासाठी शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. शासननिर्णय क्रमांक पीकस्पर्धा2023/प्र.क.142/4दिनांक-30 नोव्हेंबर2023   पिकस्पर्धा शेतक-यांना मिळनार बक्षीस PIKSPARDHA SHETKARYANNA MILNAR BAKSHIS     राज्य शासनाकडून पिकांची उत्पादकता वाविण्यासाठी शेतक-यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्याच्या प्रयत्न केला जातो.अशा शेतक-यांना,प्रोत्साहन देउन गौरव करण्याच्या हेतूने व त्यांची इच्छाशक्ती ,मनोबल वाढ होउन नवविन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जावा.कृषी उत्पादनामध्ये भर पडते.हाउददेश ठेउन राज्यांतर्गत पीकस्प र्धाआयोजन करण्यात येते.       सदर स्पर्धाही तालुकास्तरावर...

kusum yojana 2023 maharashtra list : कुसुम सोलर पंप योजना गावानुसार नव्याने मंजूर यादी आली आहे .

Image
kusum yojana 2023 maharashtra list : कुसुम सोलर पंप योजना गावानुसार नव्याने मंजूर यादी आली आहे . महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांसाठी खुशखबर कुसुम सोलर पंप 2023 योजनेअंतर्गत मंजूर लाभार्थी यादी नव्याने मंजूर करण्यात आली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे आणि अजूनही बरेच शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. परंतु ही योजना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर काम करते. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अगोदर अर्ज केले होते असे शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.आत्तपर्यंत कुसुम सोलर पंप योजनेच्या 2 वेळेस पात्र लाभार्थीना पेमेंट करण्याकरता मेसेज आले आहेत. आणि या मेसेज येणाऱ्या शेतकऱ्यांचे शेती पंप 'देखील बसवण्यात आले आहेत. आता पुढील तिसरा टप्पा यादी Pm Kusum Solar Pump Eligible Farmer list ही महा ऊर्जा कार्यालयाकडून आली आहे. https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B     kusum yojana 2023 maharashtra  : कुसुम सोलर पंप योजना  ही यादी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा निहाय यादी आहे. तरी शेतकरी बांधवांनी आपल्या जिल्ह्याची य...

Mahvitaran Krushi pamp yojana 2023: कृषीपंप ग्राहकांना, मिळणार विज दरात सवलत

Mahvitaran Krushi pamp yojana 2023: कृषीपंप ग्राहकांना, मिळणार विज दरात सवलत Novembar 17,2023 by by santosh pawar     नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील कृष्ीपंपधारकांना दरवर्ष्ी सवलतीच्या दरात वीज पुरवठा करण्यात येतो व त्याची प्रतिपुर्ती करण्यासाठी कंपनीस अर्थसहाय्य देण्यात येते.सामजिम न्याय   व विशेष सहाय्य विभागाच्या अनुसुचिेत जाती विशेष घटक कार्यक्रमांतर्गत अनुसुचित जाती घटकांच्या वैयक्तीक लाभार्थीं कृषीपंप धारकांना वीज दरात सवलकत देण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहायया विभागाने सन्‍ २०२३.२४करीीता महावितरण कंपनीस अथ्रसहाय्य उपलब्ध उपलब्ध करुन देण्यासाठी रु.100.00कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे. यासंबंधीचा एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे . यासंदर्भात संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखामार्फत घेणार आहोत तरी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा .     Maharashtra solar pump Yojana online application | Maharashtra Saur Krishi pump Yojana   Mahavitaran Krushi Pump Anudan 2023 : राज्यातील कृषीपंप धारकांना दर...